तळेगाव दाभाडे - भाजपा अनुसुचित जाती मोर्चा
तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने लोकशाहीर स्व.अण्णाभाऊ साठे यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली प्रतिमेला पुष्पहार घालुन पूजन करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,सरचिटणीस प्रदिप गटे,भाजपा अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.सुनिल भगवान कांबळे,कामगार आघाडी अध्यक्ष श्री.अशोकभाऊ दाभाडे यांनी स्व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र साबळे यांनी केले.
कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनकल्याण समिती संचालित थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील कोविड सेंटर येथे ८ दिवस सेवा दिल्याबद्दल अभाविप पुणे जिल्हा व भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर येथे सन्मानित करण्यात आले.
या वेळीआघाडी व मोर्चा अध्यक्ष-कार्याध्यक्ष बैठकीस सरचिटणीस विनायक भेगडे,उपाध्यक्ष श्री.आशुतोष हेंद्रे,भाजयुमो त.स्टेशन अध्यक्ष श्री.शिवांकुर खेर,कार्याध्यक्ष कु.प्रशांत दाभाडे,युवती आघाडी अध्यक्षा कु.अपूर्वाताई मांडे,कार्याध्यक्षा कु.धनश्रीताई बागले,सहकार आघाडी अध्यक्ष श्री.संतोषभाऊ परदेशी,ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री.नितीन पोटे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष श्री.अनिलजी वेदपाठक,सांस्कृतिक आघाडी कार्याध्यक्ष श्री.गणेशजी उंडे,प्रज्ञा आघाडी अध्यक्ष श्री.पद्मनाभ पुराणिक,माजी सैनिक आघाडी अध्यक्ष श्री.उदयसिंह ठाकूर,किसान मोर्चा अध्यक्ष श्री.अजय भेगडे हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या