Ticker

6/recent/ticker-posts

Vadgaon-तिकोना ग्रामपंचायत भाजपमय..किरण बोडके यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश ...


 वडगाव दि.19-भारतीय जनता पार्टी मावळ तालुका वडगाव पक्ष कार्यलयामध्ये आज तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिकोना ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सौ.ताईबाई रघुनाथ बोडके यांचे चिरंजीव किरणभाऊ 
रघुनाथ बोडके यांनी भाजपा मध्ये आज जाहीर प्रवेश केला देश,धर्म, कार्य तसेच मोदी सरकारच्या कार्याला प्रभावित होऊन प्रवेश केला असे किरण बोडके यांनी सांगितले.त्याच्या प्रवेशाने भाजपची पवन मावळात ताकत वाढली आहे .

                  यावेळी सरचिटणीस सुनील चव्हाण,विद्यार्थी आ.अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,युवा मोर्चा संघटणमंत्री गणेश ठाकर,गण अध्यक्ष नारायण बोडके,उपाध्यक्ष आनंत वर्वे,ओ.बी.सी.कार्यध्यक्ष शरद साळुंके,उपाध्यक्ष अर्जुन बोडके,जेष्ठ नेते गोविंद थोरात,मा.उपाध्यक्ष संभाजी तुपे,दिव्यांग आ.अध्यक्ष विकास लिंभोरे,  युवा नेते पांडुरंग बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या