सोमाटणे- दिव्यांग आघाडी मावळ प्रभारी मा. संतोष राजिवडे यांनी त्यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून दिव्यांग आधार फाउंडेशनच्या घरकुल उपक्रमाला 5000 रू मदत केले.
याबद्दल दिव्यांग आधार फाउंडेशनच्या वतीने संतोष राजिवडे यांचे अभिनंदन करण्यात आले या वेळी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या