भाजपा वडगाव पक्ष कार्यालय मध्ये सोमाभाऊ शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला यावेळी मावळ तालुका प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर यांनी त्यांना कार्याबद्दल स्तुती करत शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रम येथे फळे वाटप करण्यात आली यावेळी तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण,संघटणमंत्री किरण राक्षे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारीगे, धनगर परिषद संयोजक नामदेव शेडगे, किसान मोर्चा सरचिटणीस हरिभाऊ दळवी, अंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, टाकवे बुद्रुक विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संतोष असवले ,वडगाव विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळस्कर समाधान भोईरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
-----------------------------
0 टिप्पण्या