Ticker

6/recent/ticker-posts

आंदर मावळ:-इंगळुन-पारिठेवाडी येथे युवा उद्योजक रवी शिंदे यांच्या "अन्वी केक शॉपचे" उद्धघाटन...

आंदर मावळ:-आंदर मावळातील इंगळुन-पारिठेवाडी येथे युवा उद्योजक रवी शिंदे यांच्या "अन्वी केक शॉपचे'' उद्घाटन मा.उपसभापती शांताराम बाप्पू कदम,देवाभाऊ गायकवाड,भक्ती शक्ती युवा मंच अध्यक्ष रविभाऊ शेटे यांच्या हस्ते पार पडले.
       यावेळी मा.सरपंच नामदेव भसे,अमोल भोईरकर,सचिनभाऊ पांगारे,मावळ युवा पर्व फाऊंडेशन अध्यक्ष कैलास गायकवाड,सरपंच सुदाम सुपे,ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण पाटारे,ग्रा.पं. सदस्य कांताराम तळपे,संदेश शेलार, सोमनाथ पाटारे,श्रेयश घारे, सोमनाथ टेमगिरे, श्री जगताप, सुदाम काकरे,प्रसाद काकरे, संचित पारिठे,समीर भोईरकर, आकाश खुरसुले,विजय शिंदे, आकाश पांगारे,कल्पेश पारिठे, अमोल पारिठे,दिपक पिंपळे, गणेश करंडे,मा.सरपंच शरद जाधव,मा.उपसरपंच तुकाराम जाधव,पत्रकार रामदास वाडेकर,मंगेश जाधव,तानाजी पिंगळे,सागर यादव,बबन पारिठे,दामू घाग,बंडू लष्करी व मित्र परिवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
       अन्वी केक शॉपमध्ये पाईनेअप्पल,ब्लॅक फॉरेस्ट,व्हाईट फॉरेस्ट,ब्लुबेरी,बटरस्कॉच,डॉलकेक,फोटो प्रिंट केक असे विविध प्रकारचे केक आणि वाढदिवसाचे मटेरियल उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या