वडगाव मावळ - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती भारतीय जनता पक्ष कार्यालय वडगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. विविध भाजपा आघाडी वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सरचिटणीस सुनिल चव्हाण यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली या प्रसंगी भाजपा सरचिटणीस सुनिल चव्हाण ,ओं बी सी मोर्चा मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र विधाटे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस हारीभाऊ दळवी, उप अध्यक्ष रामदास लालगुडे, मा. सरपंच संदिप गायकवाड ,उपाध्यक्ष गणपत बेनगुडे आदी मान्यवर उपस्थित होते
-----------------------------
0 टिप्पण्या