Ticker

6/recent/ticker-posts

Karla-भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिन भाजे गावात साजरा...

कार्ला-  देशाच्या ऐक्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे थोर राष्ट्रभक्त, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिन भाजे गावात साजरा करण्यात आला.

      भारतीय जनता पार्टी कुसगाव वाकसई गटातर्फे श्रद्धांजली सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते त्या प्रसंगी मावळ तालुक्याचे मा.सभापती/पं.स.सदस्य गुलाबकाका म्हाळसकर यांनी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवना विषयी काही प्रसंग सांगितले या कार्यक्रमास भाजप महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य गणेशभाऊ धणीवले,जेष्ठ नेते प्रदीपभाऊ हुलावळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यूभाऊ शिंदे,युवा मोर्चा कार्यध्यक्ष अर्जुनभाऊ पाठारे,नाणे मावळ अध्यक्ष अमोलभाऊ केदारी,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,सरचिटणीस मच्छिद्रभाऊ केदारी, महिला आघाडी उपाध्यक्ष अश्विनीताई तिकोणे ,भाजप प्रसिद्धी प्रमुख सागर शिंदे,कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी,वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,दत्ताभाऊ कोंढभर,दत्ताभाऊ पडवळ, अल्पसंख्याक अध्यक्ष नाणे मावळ लतीफभाई शेख,कामगार नेते किसनभाऊ येवले 
       व भाजे गावचे जेष्ठ नेते रामभाऊ ढगे,मा सरपंच अनिल दळवी,संतोष दळवी,माजी अध्यक्ष भाजपा भाजे दामू दळवी,भाजप अध्यक्ष भाजप आत्माराम साठे,ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ दळवी,मा उपसरपंच दिनेश ढगे,ग्रामपंचायत सदस्य मच्छिद्रनाथ विखार,कुसगाव गण सरचिटणीस तारासिंग बोहोरा,संतोष खाटपे,उपसरपंच आश्विनी खातपे,सविता शिवेंकर मा उपसरपंच, सुनीता सूरज दळवी,मा उपसरपंच, महिला अध्यक्ष भाजे मनीषा कुटे,शिल्पा दळवी मा.सरपंच महिला उपाध्यक्ष मावळ,आश्विनी ढगे उपाध्यक्ष बूथ भाजपा भाजे व पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या