Ticker

6/recent/ticker-posts

Vadgaon-तरुणा मुळे वाचला एका महीलेच्या पतीचा जीव

 
एका महिलेचा कॉल आला तिच्या पतीसाठी B+ve प्लाझ्माची आवश्यकता होती लहान बाळ सोबत असल्याने त्यांच्याकडे धावपळ करण्यास इतर कोणीही नव्हते, रोजच्याप्रमाणे पोस्ट टाकली. त्याला प्रतिसाद देत लगेचच वडगाव येथील राजेंद्र (विकी) हनुमंतराव म्हाळसकर या तरुणाने क्षणाचा विलंब न करता २ वेळा पिंपरी येथील YCM रुग्णालयात धाव घेतली व त्या महिलेच्या पतीस (पेशंटला) प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. 
         
            कोरोनाच्या या संकटात युवा वर्ग plasma देण्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य करतोय, यासाठी पै. तेजस किरणशेठ भिलारे याचे देखील सहकार्य लाभले.🩸🩸