Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet - जेष्ट नेते बाबुराव केदारी यांचे निधन

कामशेत - पथरगाव मधील जेष्ट नेते कै.बाबुराव केदारी यांचे काल दिनांक ७/५/२०२१ रोजी  निधन झाले.ते गावचे मा.सरपंच होत त्यांचे गावच्या विकासकामात मोठे योगदान होते.त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली होत.