Ticker

6/recent/ticker-posts

Lonavala- पश्चिम बंगाल येथे भाजपा कार्यकर्त्यांची हत्या प्रकरणी लोणावळा येथे निषेध मोर्चा...


लोणावळा दि.५- भारतीय जनता पार्टी लाेणावळा मंडल तसेच भाजपा युवा माेर्चाच्या वतीने पश्चिम बंगाल येथे TMC च्या गुंडांकडून भाजपा कार्यकर्त्यांवर हाेणारे हल्ले, जाळपाेळ, महिलांवर अत्याचार या घटनेचा निषेद करण्यात आला.

या वेळी युवा माेर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, शहर सरचिटणिस रूपेश नांदवटे, महिला आघाडी अध्यक्षा याेगिताताई काेकरे, जिल्हा महिला सरचिटणिस श्रीयाताई रहाळकर, अमित गंधे, बाबूभाऊ संपत, परिजाताई भिल्लारे, स्मिताताई भिल्लारे, सचिन उंबरदंडे, दिक्षा गायकवाड, चारूलता कमलवार व ईतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित हाेते.