Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet-विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांच्या कडुन प्राथमिक आरोग्य केंद्र,खडकाळे यांना सॅनिटायझर मशीन भेट....


कामशेत दि.१७ - कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळे येथे रोज निर्जंतुक फवारणी व्हावी यासाठी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,आर पी आय A जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष,मा.सरपंच अभिमन्यु  शिंदे यांनी इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन भेट दिली.

              कामशेत शहरांमध्ये वाढत कोरोणाचा प्रादुर्भाव तसेच रोज प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी येत असणाऱ्या नागरिकांना संसर्गजन्य लागन पासून बचाव होण्यासाठी ही मशीन भेट देण्यात आली आहे असे अभिमन्यु  शिंदे यांनी सांगितले आहे.
            यावेळी कामशेट ग्रामपंचायतचे मा.उपसरपंच गणपत शिंदे ,संतोष कदम,डॉ.गिरीसर, डॉ.राऊतसर,शहराध्यक्ष मोहन वाघमारे युवा मोर्चा अध्यक्ष प्रफुल गदिया, ग्रा.पं.सदस्य रुपेश गायकवाड, युवा नेते प्रवीण शिंदे, कमलेश निकाळजे,मा.सदस्य
विजय दौंडे,संजय पडावकर,अनिल यादव आदी मान्यवर तसेच नागरिक  उपस्थित होते.
-----------------------------
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या