Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत:-विश्व वंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) कामशेत शहर युवक आघाडीच्या वतीने वृक्षारोपण...

कामशेत:-संपूर्ण विश्वाला शा़ंतीचा आणी समतेचा मार्ग दाखविणारे भगवान गौतम बुद्ध या़ंच्या जंयती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कामशेत शहर युवक आघाडीच्या वतीने  वृक्षारोपण करून बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
          यावेळी आरपीआय(अ) युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामशेत शहराच्या टेकडीवर देशी-विदेशी ५५ झाडाचे वृक्षरोपण केले.तसेच जगा,जगवा,जगू द्या हा जीवन मंत्र आत्मसाद करून वृक्षरोपण केलेली झाडे जगवण्याचा संकल्प यावेळी युवकांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या