Ticker

6/recent/ticker-posts

तळेगाव दाभाडे:-भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेंनिमित्ताने श्रुतिका कांबळे आणि अनिशा खंडागळे यांच्यावतीने रुग्णांना फळ वाटप...

तळेगाव दाभाडे:-संपूर्ण जगताला   शांततेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त तळेगाव दाभाडे येथील युवती श्रुतिका विश्वनाथ कांबळे आणि अनिशा खंडागळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच जनसेवा ड्रायनोस्टिक,तळेगाव दाभाडे येथे रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
    यावेळी श्रुतिका कांबळे म्हणाल्या की,आज बौद्ध पौर्णिमा असल्याने आम्ही त्याच्या उपदेशपर शिकवणीला अनुसरून आज रुग्ण सेवा म्हणून रुग्णाना फळ वाटप केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या