टाकवे बु. - मावळ येथील समुद्र इन्स्टिट्यूट कोविड सेंटर येथे कोरोना पेशंट साठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले रुग्णांना औषध पाण्या व्यतिरिक्त मानसिक आधाराची खूप गरज असते 50% रुग्ण आधार दिल्याने बरे होतात . या कार्यक्रमासाठी लागणारे साऊंड सिस्टिम होम थेटर कामगार आघाडी अध्यक्ष भाजपा अमोल भाऊ भेगडे यांच्या वतीने देण्यात आले.
मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला सर्व रुग्ण आपले दुःख विसरून हसत खेळत कार्यक्रमात सहभागी झाले होते सर्वांना चिक्की वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित डॉक्टर सोनवणे डॉक्टर सौ सीमा शिंदे कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे उपाध्यक्ष किसन भाऊ येवले आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------------
0 टिप्पण्या