टाकवे खु. - मावळ येथील समुद्र इन्स्टिट्यूट कोविड सेंटर येथे दोन दिवसापूर्वी विकास लिंबोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील कोविड सेंटरला भेट दिली होती. तेथे आपल्या भागातील ३० अनाथ मुलं यांना कोरोणाची ची लागण झाल्याचे विकास लिंबोरे यांना समजले त्यांनी माणुसकीची बांधलीकी जपत आज दि.३० रोजी येथील अनाथ मुलांसाठी फळे दिली.
कोविड सेंटर यधील डॉक्टर सोनवणे यांनी आभार मानले या वेळी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे ,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाने माणुसकी जपत करोणा पेशंटला धीर दिला पाहिजे निश्चितच आपण आलेल्या संकटावर मात करु - विकास लिंबोरे ,अध्यक्ष - भाजपा दिव्यांग आघाडी
------------------------------
0 टिप्पण्या