कामशेत:-कामशेत मधील नाणे रोड रेल्वे फाटक हे बुधवार,दि. २८/०४/२०२१ रोजी सकाळी ८ वाजल्या पासुन ते गुरुवार,दि. २९/०४/२०२१ संध्याकाळी ६ वाजे पर्यत दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद राहणार आहे.असे सुचना फलक गेट वर लावण्यात आले आहे.यामुळे नागरीकांची गैरसोय होत असुन रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या