कामशेट मधील प्रगतिशील शेतकरी कै. हिरामण विश्वनाथ शिंदे यांचे आज शनिवार दिनांक ०६/०३/२०२१ सकाळी ६.४५ वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा ,दोन मुली, पत्नी असा परिवार आहे ते प्रगतिशील शेतकरी शंकर विश्वनाथ शिंदे यांचे बंधू तसेच मा. ग्रामपंचायत सदस्य गजानन शिंदे यांचे चुलते होत
अंत्यविधी आज सकाळी ११.०० वाजता कामशेत भैरवनाथ मंदिर स्मशानभूमी गावठाण येथे होईल.
0 टिप्पण्या