मावळ – भाजपा प्रदेश वरून मेरा बुथ सबसे मजबुत... संपर्क अभियान अंतर्गत वाकसई, कुसगाव या गणा मध्ये महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मावळ मुंढावरे, सदापुर,भाजे येथे भारतीय जनता पार्टी कुसगाव वाकसई गण महिला बूथ कार्यकारणी बैठक व महिलांना मेरा बूथ सबसे मजबूत कसा होईल यावर मार्गदर्शन केले व बचत गटाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
मेरा बुथ सबसे मजबुत... संपर्क अभियान अंतर्गत प्रत्येक बुथ अध्यक्षाच्या घरी जाण्याचा प्रयत्नार्थ प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, नाणे मावळ महिला अध्यक्ष सीमाताई आहेर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष सुनील महाराज वरघडे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोलभाऊ भेगडे, कुसगाव गंणअध्यक्ष शेखरभाऊ दळवी, तालुका उपाध्यक्ष अश्विनीताई तिकोणे तालुका सदस्य अंजलीताई कडू शिल्पाताई दळवी शेखर भाऊ वाघमारे ,बाळासाहेब वाघमारे, किसनभाऊ येवले प्रशांतदादा ढाकोळ कल्पनाताई वाघमारे, सुषमाताई ढाकोळ नीताताई गरुड सह बूथ प्रमुख व बहुसंख्येने महिलाभगिनी उपस्थित होते.
_________________
वसुंधरा न्यूज मावळ
_________________
0 टिप्पण्या