वराळे दि. २२–वराळे गावात शिक्षक सोसायटी मध्ये अंतर्गत रस्त्यासाठी मा. राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यसम्राट जि.प.सदस्य मा.नितीनभाऊ मराठे यांच्या प्रयत्नांतून ०३ लक्ष रूपये निधीतुन रस्त्याचे भूमीपूजन करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली . उद्घाटन जि.प. सदस्य नितीन मराठे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.निलेश शिंदे(सरपंच),मा.रामभाऊ भेगडे(उपसरपंच), ग्रां.पं.सदस्य मा.विशाल मराठे,प्रविण मराठे,निलेश(बाळा) मराठे,जनार्दन पारगे,महेश राजगुरु,शंकर खंडागळे,शैलेश मराठे व सोसायटीतील सर्व रहीवासी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या