कामशेत - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे निवडणूक जाहीर झाल्यापासून कामशेत शहरांमध्ये इच्छुकांनी घरबैठका घेत वातावरण ढवळून निगाले होते.
आपल्यालाच उमेदवारी मिळावी या साठी मोठी फिल्डिग लावली होती.आज दि.४रोजी माघार घेण्याचा दिवस असलेने काहीनी माघार घेत पॅनल प्रमुखांना मोकळा श्वास घेण्यास मिळाला.
चिन्ह वाटप झालेने निवडणूकीचे आज चित्र स्पष्ट झाले सर्वात मोठी लढत वार्ड क्रमांक चार मध्ये होत असून प्रचारामध्ये गणपत शिंदे यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेऊन आघाडी घेतल्याचे दिसून येते परिवर्तन पॅनल व मित्रपक्ष यांच्यावतीने गणपत शिंदे, कविता शिंदे ,रोहिणी दौंडे यांना उमेदवारी दिली आहे.
0 टिप्पण्या