Ticker

6/recent/ticker-posts

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारण्यासाठी मा.राज्यमंत्री मा.संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रथम नागरिक रघुवीर उध्दवराव शेलार यांच्या परिवाराच्या वतीने एक लाख एक हजार एकशे एकावन्न रुपये देणगी ( ₹101151/-) देण्यात आली...

                          !! जय श्रीराम !!      अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारण्यासाठी मा. मा.संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रथम नागरिक रघुवीर उध्दवराव शेलार यांच्या परिवाराच्या वतीने एक लाख एक हजार एकशे एकावन्न रुपये देणगी( ₹101151/-) निधी बाळा भेगडे आणि हभप.अनिल महाराज पाटील यांच्या शुभहस्ते देहू गटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.संघचालक नरेशजी गुप्ता,सहकार्यवाह दिपक जाधव यांच्याकडे देण्यात आला.
      यावेळी बाळा भेगडे यांनी रघुवीर शेलार यांनी तालुक्यातील पहिली देणगी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.त्यांचा आदर्श समोर ठेवून इतरही लोकांनी प्रभुरामचंद्रांचा मंदिरासाठी निधी देण्याचे आव्हान केले.

    यावेळी बाळासाहेब शेलार हभप.शिवाजीराव पवार,लहू शेलार,मदन सोनिगरा,अरुण भेगडे,चेतन भुजबळ,विशाल खंडेलवाल,राहुल बालघरे,विनय बरलोटा,विलास शिंदे,दिनेश सिंह, तुकाराम जाधव,उमाशंकर सिंह, दिलीप नायर, संदेश भेगडे, अमित भेगडे, सचिन शेलार,दिनेश श्रीवास्तव, मुकेश पाठक, प्रवीण फाकटकर इत्यादी तसेच भाजपा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्वाहिंदू परिषद- बजरंगदलचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या