मावळ - कान्हे गावातील कै. चंद्रभागाबाई रघुनाथ सातकर वय ८३ यांचे आज बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्या मावळ तालुक्याचे दिवंगत माजी आमदार कै. रघुनाथदादा शंकराव सातकर यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे त्या विजय रघुनाथ सातकर यांच्या मातोश्री तसेच राजेंद्र सातकर, गौरव सातकर यांच्या आजी होत.
त्यांचा अंत्यविधी उद्या गुरुवार सकाळी नऊ वाजता कान्हे खापरे ओढा येथे होईल.
0 टिप्पण्या