त्याप्रसंगी मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्रजी भेगडे,भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर,पं.स.मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, मा.उपसभापती शांताराम कदम,पं.स.सभापती निकीताताई घोटकुले,उपसभापती दत्तात्रय शेवाळे,वडगाव नगरपंचायत उपनगराध्यक्षा अर्चनाताई म्हाळसकर,पं.स.सदस्या ज्योतीताई शिंदे,वराळे सरपंच मनिषाताई शिंदे,उपसरपंच श्री.रामभाऊ भेगडे तसेच सर्व आजी-माजी सदस्य व समस्थ ग्रामस्थ वराळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सभारंभ पार पडला.
0 टिप्पण्या