Ticker

6/recent/ticker-posts

बिहार विधानसभा निवडणूक मधे भाजपाला मोठे यश ७३ जागेवर आघाडी NDA बहुमताकडे वाटचाल

बिहार विधानसभा निवडणूक 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे.दु.३:३० पर्यत  निवडणूक आयोगानं सर्व म्हणजे २४३ जागांसाठीचे कल जाहीर केले आहेत. या कलांनुसार ब्रँड मोदी समीकरण चालले असुन भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सध्या भाजप ७३ जागांवर आघाडीवर आहे.

राष्ट्रीय जनता दलानं (आरजेडी) ६८ जागांवर आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांचा जेडीयु ४७ काँग्रेस २० ,लोजप १ जागांवर आघाडीवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या