Ticker

6/recent/ticker-posts

वसुंधरा उद्योग समुह वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना दिवाळी भेट

तळेगाव दाभाडे - वसुंधरा उद्योग समुह वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद सफाई  कर्मचारी यांचे प्रति कृतज्ञता व्याक्त करण्यासाठी त्याना दिवाळी भेट देण्यात आली तसेच वसुंधरा उद्योग समुहाच्या वतीने त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

                देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गाविरुध्द लढा देणाऱ्या  नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी यांनी मोलाचे कार्य केले होते.

               या वेळी संतोष भेगडेपाटील,नारायण भेगडे ,अवधुत पोक्षे,प्रशांत भेगडे ,अक्षय भेगडे ,पराग गराडे,श्रीनिवास कुंडल आदी वसुंधरा उद्योग समुहातील सभासद उपस्थित होते.
---------------------
---------------------
------------------------
----------------------------- 

                 ------- × × × ------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या