Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहरांमध्ये वसुबारस निमित्त गोमातेचे पूजन...

कामशेत - कामशेत शहरांमध्ये वसुबारस निमित्त गौ मातेचे पूजन करण्यात आले याची सुरुवात विठ्ठल मंदिरापासून ते भैरवनाथ मंदिर अशी गाव प्रदक्षिणा केली.यावेळी  किसन बबन शिंदे यांच्या घरातील  गोमातेला ग्रामस्त वतीने मान देण्यात आला.
             गोमातेचे महिला भगीनींनी औक्षण करून पूजन करण्यात आले याचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ च्या वतीने करण्यात आले यामध्ये वारकरी बांधवांनी सहभाग घेतला आदी ग्रामस्थ सहभागी होते.
---------------------
---------------------
------------------------
----------------------------- 

                 ------- × × × ------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या