Ticker

6/recent/ticker-posts

कल्पेश भोंडवे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ..

मावळ तालुका पदवीधर संघाचे संयोजक कल्पेश भोंडवे यांच्या जन्मदिनानिमित्त वडगाव पक्ष कार्यालय येथे कल्पेश भोंडवे यांना शालश्रीफळ देऊन अभिष्टचिंतन सोहळा पार पडला त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पुणे पदवीधर संघाचे लोकप्रिय उमेदवार संग्रामदादा देशमुख यांचे निकटवर्तीय मयुर कदम यांच्या हस्ते तसेच तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण व्यापारी आघाडी अध्यक्ष  भूषण मुथा, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, यांनी कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा आदी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमधे  झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या