Ticker

6/recent/ticker-posts

◆लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून महासर्वेक्षण अभियान....... ◆विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविनजी दरेकर,मा.राज्यमंत्री संजय भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते अभियानाचे उद्धघाटन.............

लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून संपूर्ण शहर बंद ठेऊन घरोघरी जाऊन महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार आहे.

 मा.विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर,मा मंत्री संजय (लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून संपूर्ण शहर बंद ठेऊन घरोघरी जाऊन महासर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार आहे.

 मा.विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर,मा मंत्री संजय (बाळा)भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महासर्वेक्षण अभियानाचे उद्धघाटन करण्यात आले.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते दरेकर,मा.मंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळ्यातील कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांच्या तब्यतेची विचारपूस केली.

यावेळी प्रांत संदेश शिर्के,मुख्याधिकारी रवी पवार,जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल,नगरसेवक देविदास कडू,नगरसेविका बिंद्राताई गणात्रा,नगरसेवक बाळासाहेब जाधव,नगरसेविका रचनाताई सिनकर,आशिष बुटाला,अर्जुन पाठारे,हर्षल होगले,शौकत शेख,प्रशासन अधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या