Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमंत महादजी शिंदे यांनी ठार मारलेला इंग्रज अधिकारी इस्टुर फाकडा यांच्या समाधी समोर फलक बदलले.

वडगाव मावळ - वडगाव मधे
६ जानेवारी १७७९ रोजी मावळ मध्ये इंग्रज विरुद्ध मराठा
असे युद्ध झाले होते,यामध्ये मराठा सेनापती श्रीमंत महादजी शिंदे ,यांच्या नेतृत्वात हे युद्ध मराठे जिंकले होते,
परंतु त्यात इंग्रज अधिकारी इस्टुर फाकडा हा ठार झाला होता,
वडगाव मावळ शासकीय कार्यलयाच्या बाहेर ,त्या इंग्रज अधिकाऱ्याची समाधी बांधली गेली,व त्याला शूरवीर नाव त्या अधिकाऱ्यला लावून बोर्ड लवण्यात आला होता,
अशी बाब तमाम शिवप्रेम संघटनांच्या यांच्या लक्षात अली असता तो बोर्ड दुरुस्त करून लावण्यात आला आहे,
शिववंदना ग्रुप, श्री शिवप्रतिष्ठान,शिवप्रेमी संघटनांनी या मध्ये लक्ष देउन प्रशासनाला पत्र देऊन ,फेसबुक सोशल मिडीया द्वारे निषेध करुन खोटा इतिहास समोर आला ,व आपल्या  सेनापती श्रीमंत महादजी शिंदे यांचा खरा इतिहास समोर आणला, व सर्वच्या सहभागाने तिथे शिववंदना ग्रुप च्या सौजन्याने बोर्ड लावण्यात आला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या