मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर भारतीय जनता पक्ष आणि आध्यात्मिक आघाडीच्या समन्वयांतून होतं असलेल्या "घंटानाद" आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध ठिकाणी "घंटानाद" आंदोलन करण्यात आले.
मा.राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे यांनी महाराष्ट्राचे आध्यात्मिक मंदिराचे तीर्थक्षेत्र असणारे "श्रीक्षेत्र देहू" येथे पंढरपूर देवस्थान विश्वस्त शिवाजी महाराज मोरे ,देहू देवस्थान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे,विश्वस्त माणिक महाराज मोरे,सुनील महाराज मोरे,रामनाना मोरे,अजित महाराज मोरे,प्रशांत ढोरे,बाळासाहेब काळोखे,सुहासशेठ गोलांडे,शहराध्यक्ष मछिंद्र परंडवल,उपरपंच स्वप्नील काळोखे,संतोष हगवणे,संतोष चव्हाण,संजय जंबुकर,नारायण पचपिंड,महेश दरेकर,सागरभाऊ म्हसदुगे यांच्या उपस्थितीत अभंग म्हणून घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे,महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे, सरचिटणीस सुनील चव्हाण,प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,मिलिंद बोत्रे,सरपंच दत्तात्रय पडवळ,सचिन येवले,मधुकर पडवळ,पांडुरंग माने,लतीफ शेख,निवृत्ती बोत्रे,मच्छि्द्र केदारी,वसंत माने,अमोल भेगडे,मोरेश्वर पडवळ,पांडुरंग बोत्रे आणि आध्यात्मिक आघाडीच्या सदस्यांनी "आई एकविरा" कार्ला मंदिर येथे आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन "घंटानाद" आंदोलन केले.
0 टिप्पण्या