पवनानगर - पवना बंदिस्त जलवहिनी विरोधात झालेल्या गोळीबारात शहिद झालेल्या शहिद कै.कांताबाई ठाकर,शहिद कै.शामराव तुपे व शहिद कै. मोरेश्वर साठे यांना शहिद स्मारक येळसे येथे भारती जनता पक्ष,आरपीआय(A) तसेच किसान संघ यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मा.राज्यमंत्री(संजय)बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,मा.सभापती माऊली दळवी,जिजाबाई पोटफोडे,जि. प.सदस्य अलकाताई धानिवले,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,गणेश ठाकर,बाळासाहेब घोटकुले,किसन घरदाळे, बाळासाहेब जाधव,रमेश आडकर,संदीप भुतडा,धनंजय टिळे, यादव सोरटे आदी सर्व ग्रामस्त कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या