कै.
भरत भिकाजी शिंनगारे यांचे दिनांक १०/८/२०२० रात्री ११:३० वाजता वयाच्या ५२ व्या वर्षी दु:खद निधन झाले असुन त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी ,दोन मुले,तीन भाऊ असा परिवार आहे.ते कामशेत शहरातील मा.सरपंच रुपाली शिंनगारे यांचे पती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक निखिल शिंनगारे यांचे वडील होते.
0 टिप्पण्या