कामशेत - कामशेत शहरात पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने खडकाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मा.श्री बाबुराव (आप्पा) वायकर यांच्या फंडातुन झालेल्या इमारतच्या उद्घघाटण व लोकार्पन सोहळा दिनांक २/८/२०२० रोजी पार पडला. यावेळी इमारतीचे उद्घघाटण पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या हस्ते झाले.मा.उपसरपंच ,सदस्य यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.त्या वेळी तेथे उद्घघाटण फलकावर कामशेत शहरातील १०वर्षा पुर्वी झालेल्या उपसरपंच यांचे नाव टाकण्यात आले आहे.परंतु विध्यमान उपसरपंच यांचे नाव टाकण्यात आले नाही.
यामुळे लोकनियुक्त पदाचा हा अवमान झाला असुन नागरीकांमधे विकासकामात राजकारण होत असल्याची चर्चा होत आहे.
0 टिप्पण्या