कै.सौ.कासाबाई विठोबा असवले यांच ६/८/२०२० रोजी सायंकाळी ६:२० वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी दु:खद निधन झाले असुन त्यांच्या त्यांच्या पश्चात त्यांचे पती,मुलगा,सुन,नातवंडे असा परिवार आहे.त्या भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा टाकवे बु!! चे ग्रामविकास अध्यक्ष श्री.राजाराम विठोबा आसवले यांच्या मातोश्री होत.
0 टिप्पण्या