सोमाटने : पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून भाजपा मावळ तालुका संघटणमंत्री किरण राक्षे यांच्या सामाजिक उपक्रमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना योजनेचा लाभ मिळावा म्हणून चांदखेड,महागाव पंचक्रोषी मधे केंद्र चालु केले असुन आता पर्यत अनेक शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतला आहे .आत्ताच दोन दिवसा पुर्वी शेतकरी बांधवाना बॕक खात्यावर २००० रु. जमा झाले आहे .या मुळे शेतकरी आनंदी आहेत.
या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी बांधवांस मिळावा या योजना पासुन कोणीही वंचीत राहू नये या साठी किरण राक्षे प्रयत्न करणार आहे.
0 टिप्पण्या