Ticker

6/recent/ticker-posts

ओवळे_गावात 'दिव्यांग आधार फाउंडेशन' च्या सहकार्याने तसेच मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना व विधवा भगिनींच्या मुलांना शालेय वस्तूंचे वाटप.....

वडगाव मावळ दि.22:- मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने  दिव्यांगाच्या मुलांना व विधवा भगिनीच्या मुलांना शालेय वस्तु वाटप या उपक्रमा अंतर्गत आज ओवळे येथे दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना व विधवा भगिनीच्या मुलांना भाजपा मावळ सरचिटणीस- सुनील चव्हाण,भाजपा दिव्यांग आघाडी मावळ अध्यक्ष- विकास लिंभोरे,भाजपा दिव्यांग आघाडी प्रभारी मावळ  संतोष राजिवडे व भाजपा दिव्यांग आघाडी मावळ कार्याध्यक्ष रमेश येवले यांच्या माध्यमातुन शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी  आज  श्री.प्रवीणभाऊ साठे(अध्यक्ष-भाजपा ओवळे),सोपान साठे(उपाध्यक्ष-भाजपा ओवळे) भाजपा सोशल मीडिया चांदखेड गण अध्यक्ष- शिवभक्त अजित भाऊ शिंदे तसेच पै.महेशदादा साठे ,संभाजीभाऊ भालेराव, आदि मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या