वडगाव - वडगाव शहरा श्री पोटोबा देवस्थान संस्थान मानाचा पहिला गणपती सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त आज अखेरच्या दिवशी वडगाव मावळ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशजी निंबाळकर साहेब व गणेशजी तावरे यांचे हस्ते आरती घेऊन,श्री गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत मानाच्या गणपती चे विसर्जन महादेव मंदिर विहीर या ठिकाणी करण्यात आले, यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,सचिव अनंता कुडे,सह सचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सल्लागार अँड तुकाराम काटे,विश्वस्त अरुण चव्हाण,तुकाराम ढोरे,सुभाषराव जाधव ,पुजारी सुरेश गुरव व पुरोहित विश्वासराव भिडे आदीजन उपस्थित होते
गणेशउत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर साहेब व वरिष्ठ पोलीस गणेश तावरे यांचा सत्कार करण्यात आला
0 टिप्पण्या