मावळ - मावळ - स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० मध्ये ४४४२ शहरांमध्ये अटीतटीच्या स्पर्धे मध्ये मावळ तालुक्यातील लोणावळा शहराने तिसरा क्रमांक मिळविला आहे.
ह्या पुरस्काराचें २० ऑगस्ट २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने वितरण हिंदुस्थान चे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी दामोदरदास मोदी ह्यांच्या हस्ते होणार आहे.
लोणावळा नगरपालिकेला पुरस्करात रु.१५ कोटी रोख आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करणार आहे.या मुळे लोणावळा शहरात आनंदाचे वातावरण आहे.
हा सर्व सोहळा उद्या सकाळी ठीक ११ वाजता D.D.National....आणि दूरदर्शन टीव्ही या दोन्ही वाहिन्यांवर लाईव्ह दाखविणार आहे तरी आपण सर्वांनी हा कार्यक्रम अवश्य पहावा....
0 टिप्पण्या