मावळ - भारतीय जनता पार्टी मावळ तालुका उपाध्यक्षपदी कु.अक्षय तुळशिराम पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असे पत्र मावळ तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,कामशेत ग्रामपंचायत मा.उपसरपंच संतोष कदम यांच्या हस्ते देण्यात आले.
विद्यार्थ्यांशी असलेला दांडगा संपर्क या मुळे भाजपा विद्यार्थी आघाडीची नाणे मावळ विभागात ताकद वाढणार आहे .
0 टिप्पण्या