Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधील ५० वर्षीय व्यक्ती covid-19 पॉझिटिव्ह

कामशेत  : कामशेत मधे गावात दत्त काँलनी मधील ५० वर्षीय व्यक्ती covid-19 पॉझिटिव्ह असा शासकीय अहवाल प्राप्त झाला आहे. सदर व्याक्तीला भगेंदराचा त्रास होत असलेने लोणावळा येथे अँडमिट होते .घरी आल्या नंतर चार दिवसांनी ताप आलेने तळेगाव येथे त्यांना पाठवण्यात आले. तेथे तपासणी साठी काही नमुने  घेण्यात आले ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवली आसता निदानात रुग्ण covid-19 पॉझिटिव्ह आसल्याचा आहवाल आला.सदर व्याक्ती ही जनरल हाँस्पिटल येथे अँडमिट असुन उपचार चालु आहेत. कुटुंबातील चार जणांना कोरोंटाईन करण्यात आले आहे.
              तरी नागरीकांनी  शासनाचे नियमाचे पालन करावे.सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत खडकाळे वतीने करण्यात आले .

"करोणा विषाणू कामशेत मधे आला आसुन खबरदारी म्हणुन कामशेत मधील व मावळ परिसरातील नागरीकांनी अत्यावश्यक कामाव्यतीरीक्त कामशेत बाजारपेठ मधे येऊन गर्दी करु नये घरात रहा सुरक्षित रहा"
- अभिमन्यु शिंदे ,प्रभारी सरपंच तथा उपसरपंच  ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत )

---------------------
---------------------
----------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या