Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा


 तळेगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला महावितरणाकडुन  वीज दरवाढ, सरासरी वीजबिलाचा झटका देण्यात आला.महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडुन निवडणूकीपूर्वी १०० युनिट माफीचा जाहीरनामा देऊन सत्तेत बसलेले सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सरडयासारखे रंग बदलत असताना दिसत आहे.१०० यूनिट माफी तर सोडा पण लॉकडाउनच्या काळात वीज दरवाढ व सरासरीच्या नावाखाली जनतेची लूट करत आहे.अशा महाविकास तिघाडी सरकारचा व महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करत सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
     
             भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले.महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफी व गेल्या तीन महिन्यात आर्थिक संकटात असलेली जनता व व्यावसायिक यांना सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या वीजबिल माफी सारखी महाराष्ट्रातही वीजबिल माफी झाली पाहिजे अशी भूमिका पक्षाच्या वतीने तळेगाव दाभाडे महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता श्री गोरे साहेब यांच्या कडे करण्यात आली. या वेळी, शहराध्यक्ष-श्री रविंद्र माने, कार्याध्यक्ष-श्री महेंद्र पळसे, मा.नगराध्यक्ष-श्री रविंद्रनाथ (नाना) दाभाडे,गटनेते-श्री अमोलजी शेटे, नगरसेवक-श्री अरुणभाऊ भेगडे, संतोष शिंदे, नगरसेविका-शोभाताई भेगडे, विभावरी दाभाडे, काजलताई गटे, महाराष्ट्र प्रदेश सचिव-ज्योतीताई जाधव, संघटन मंत्री-मा.नगरसेवक श्री सचिन टकले, सरचिटणीस- रजनीताई ठाकूर, शोभा ताई परदेशी, प्रदीप गटे, रविंद्र साबळे, रविंद्र भोसले, प्रमोद देशक, विनायक भेगडे, महिला मोर्चा अध्यक्षा-मोहिनी ताई भेगडे, कार्यध्यक्षा अश्विनीताई काकडे, स्टेशन महिला मोर्चा अध्यक्षा-अंजलीताई जोगळेकर, कार्यध्यक्षा-तनुजाताई दाभाडे, युवा मोर्चा अध्यक्ष-अक्षय मा भेगडे, कार्याध्यक्ष-प्रशांत दाभाडे, स्टेशन युवा मोर्चा अध्यक्ष-शिवान्कुर खेर, विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष-मयूर भोकरे, युवती आघाडी अध्यक्षा-अपूर्वा मांडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष-नितिन पोटे, कार्याध्यक्ष-सचिन जाधव.जेष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिल वेदपाठक,पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले, कायदा आघाडी अध्यक्ष अॅड. नितेश नेवसे, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागरजी शर्मा, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अरूण शुक्ला, भा.ज.पा शहर उपाध्यक्ष सचिन आरते, आशुतोष हेंन्द्रे, गणेशअप्पा भेगडे, विनोद बंटी भेगडे, संतोष भेगडे, संजय जाधव, हिम्मत पुरोहित, संजय दाभाडे, महिला मोर्चा सरचिटणीस मीनाताई भेगडे, किर्तीताई लोणकर, ज्योतीताई  दाभाडे, निलमताई  भेगडे, प्रसिद्धी प्रमुख सोनालीताई शेलार, रूपालीताई भेगडे, स्नेहाताई भेगडे, वैष्णवी भेगडे, वैष्णवी आंबीकर, आपुर्वा पिंपळखरे, हेमाताई इंदुलकर, युवा मोर्चा संघटनमंत्री केदार भेगडे, सरचिटणीस सागर शेटे, मंगेश जाधव मंगेश सरोदे, हर्ष माळी, मंदार यादव, राहुल पठारे, मयुर पठारे,जयेश माळी, जय चव्हाण इतर उपस्थित होते...
---------------------
---------------------

----------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या