तळेगाव दाभाडे - थोर समाजसेवक,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,पूणे जिल्हा मा.संघचालक,मा.नगराध्यक्ष, मावळभूषण कै.नथुभाऊ बाबुराव भेगडे पाटील.यांना ९७ व्या जयंती दिनानिमित्त भाजपा तळेगाव दाभाडे शहर कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष श्री रविंद्र माने, कार्याध्यक्ष श्री महेंद्र पळसे, त्यांचे पुतणे अॅड. संग्रामभाऊ भेगडे पाटील,नगरसेवक संघटनमंत्री श्री सचिनजी टकले,मावळ तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष सौ.शोभाताई भेगडे, कोषाध्यक्ष श्री सतिशजी राऊत,सरचिटणीस रजनिताई ठाकुर, प्रदीपजी गटे, रविंद्र साबळे, रविंद्र भोसले, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलजी ओसवाल, कार्याध्यक्ष सागरजी शर्मा, युवा मोर्चा सरचिटणीस पद्मभुषण डंबे,भाजयुमो उपाध्यक्ष निखिल कृ.म्हाळसकर हे उपस्थित होते अभिवादन केल्यानंतर वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली....





0 टिप्पण्या