Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मध्ये कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ ,नविन ७० वर्षीय पुरुष कोरोणा पॉझिटिव्ह

कामशेत - कामशेत शहरातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ आज शहरातील इंद्रायणी काॅलनी विभागात ७० वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने कामशेत शहरातील रुग्ण संख्या ४ झाली आहे. 

       कोरोणा बाधीत व्यक्ती ही पुणे येथुन दि.२ रोजी घरी कामशेत येथे आली होती .कावीळ झालेने खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना सदर व्यक्तीस कोरोणाची लक्षणे असल्याचे अढळून आल्याने तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला असुन कुटुंबातील चार व्यक्तीस होम कोरोंटाईन करण्यात आले आहे.

     ''घरी रहा, सुरक्षित रहा.'' व आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासना च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले.
---------------------
---------------------
--------------------
----------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या