Ticker

6/recent/ticker-posts

तळेगावातील सुप्रसिद्ध शाळा चौकाचे नामकरण तळेगाव दाभाडे नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कै.गो.नी.दांडेकर चौक

तळेगाव-  तळेगावातील सुप्रसिद्ध शाळा चौकाचे नामकरण तळेगाव दाभाडे नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कै.गो.नी.दांडेकर चौक असे करण्यात आले.
फलकाचे अनावरण मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले 

याप्रसंगी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे,शहराध्यक्ष रवी माने,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दाभाडे,कलापिनी अडॉ.अनंत परांजपे,साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष सहदेवजी मखामले,सेविका समिती कार्यवाहिका सौ.सुनंदाताई भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने,नगरसेविका मंगलताई जाधव,शोभाताई भेगडे,सतिषजी राऊत,रजनीताई ठाकूर,मा.नगरसेवक सचिनभाऊ टकले,विनायक भेगडे, जोशी,सागरभाई शहा,इ.उपस्थित होते
---------------------
---------------------

----------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या