बिंद्रा गणात्रा यांनी लोणावळा नगरपालिकेत आरोग्य सभापतीपद भूषवले आहे.त्यानी लोणावळा शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून आरोग्य,स्वच्छता अभियान याविषयी जनजागृती केली आहे.लाँकडाऊनमध्ये ब्रिद्रा गणात्रा यांनी मावळ तालुक्यातील आदिवासी ठाकर वस्तीवर जाऊन धान्य किट तसेच स्वता: तयार केलेले मास्कचे वाटप केले. जनसामान्यात या नियुक्ती मुळे आनंदाचे वातावरण आहे.
0 टिप्पण्या