मावळ - तालुक्यात रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणचा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणुन सुदुंबरे, वराळे, साई, शिरगाव, येथील संपुर्ण गाव परिसर तसेच कान्हे येथील प्रभाग ४ व ५ पुर्ण परिसर, वराळे येथील संपुर्ण इको सिटी, आइस पार्क संपुर्ण बाजारपेठ कंटेन्मेंट झोन करण्यात आला तसेच सुदवडी, जांबवडे, नानोली, आंबी, माळवाडी, वाउंड, कान्हेचा प्रभाग ३, आंबेवाडी हा बफर झोन जाहीर करण्यात आला.
अशी माहीती मावळ प्रांत संदेश शिंर्के यांनी दिली.
0 टिप्पण्या