सोमाटणे-मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती निकीताताई घोटकुले आणि नितिनदादा घोटकुले माध्यमातुन ओवळे गावातील 12 वी च्या परिक्षेत चांगले गुण मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या.यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत कार्यक्रम पार पडला.
ओवळे गावचे भाजपा युवा नेते पै महेशदादा साठे,गुलाबभाऊ कणसे,चांदखेड गण सोशल मीडिया अध्यक्ष शिवभक्त अजित शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थ्याचासत्कार करण्यात आला असुन विध्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात यावेळी विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या