वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्व .केशव वाडेकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .या निमित्ताने मावळ तालुक्यातील आध्यात्मिक आघाडी तसेच धनगर परिषदेची नियुक्ती करण्यात आली .
मावळ तालुका धनगर परिषद अध्यक्ष पदी नामदेव शेडगे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली या वेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे यांनी नियुक्ती पत्र दिले तालुका अध्यक्ष रवि भेगडे ,सरचिटणीस सुनिल चव्हाण ,संघटनमंत्री किरण राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या