पवनानगर - मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी ला प्रेरीत होऊन महागाव ग्रामपंचायत सदस्या अंजनाताई गोरे यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
मा.मंत्री संजय (बाळाभाऊ) भेगडे व तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला या वेळी प्रदीपभाऊ हुलावळे,अमोल केदारी,हरीश कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते...
मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टी चे काम वाढत आहे युवक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडला गेला आहे - किरण राक्षे,तालुका संघटण मंत्री




0 टिप्पण्या