झाडे पडल्याने सिमेंट पत्रे फुटले आहेत तसेच लोखंडी पत्रे हवेने उडून गेले आहेत या मुळे घरांचे मोठे नुकसान झाले असुन काहींच्या घराच्या भिंतीही पडल्या आहेत .
शासनाचा आदेश आलेने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामा चालु असुन ग्रामविकास अधिकारी प्रताप माने,सरपंच रुपाली शिंनगारे ,मा.उपसरपंच गणपत शिंदे,सदस्य अभिमन्यु शिंदे हे प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन पंचनामा करत आहेत.
"कामशेत मधील ज्या नागरीकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ग्रामपंचायत मधे संपर्क करावा" - गणपत शिंदे , मा .उपसरपंच

0 टिप्पण्या